
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नागपूर :काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात आर्थिक ओढाताण, मात्र दिवाळखोरीची कुठलीही स्थिती नाही ...

मुंबई :इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आखून दिलेले नवे वेळापत्रक मान्य नसल्यामुळेच कंपनीने आपला दबदबा वापरून सध्याचा घोळ जाणीवपूर्वक घातला आहे. ...

नागपूर :यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पास व्यक्तीने प्रवेश केला असेल, तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

संपादकीय :विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही. ...

नागपूर :विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाची बैठक विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झाली. ...

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
छत्रपती संभाजीनगरात रविवारी प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ...

सांगली :क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
स्मृती इन्स्टावरील स्टोरीमध्ये म्हणते, मी ‘खासगी व्यक्ती’ असून, मी ते तसेच ठेवू इच्छिते. माझे लग्न रद्द करण्यात आले आहे. हा विषय येथेच संपवू. ...

संपादकीय :...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
नव्या परिस्थितीत मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही लक्ष होते. दोघांनीही मैत्रीचा अर्थ स्पष्ट केला आहे. ...

संपादकीय :आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
तरुणांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवण्यासाठी उपाययोजना करताना स्क्रीनला खिळलेल्या ज्येष्ठांनाही काळजी घेण्याची गरज वाढत चालली आहे. ...

गोवा :गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सुरक्षा नियम धाब्यावर; मुख्य सरव्यवस्थापकासह चौघांना अटक, सरपंचही ताब्यात; आगीच्या चौकशीचे आदेश; बाहेर पडताच न आल्याने गुदमरल्यामुळे मृत्यू; क्लबला परवानगी नसल्याचा आरोप; क्लब मालकावर गुन्हा ...

राष्ट्रीय :गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत क्लबच्या चार कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. ...
